¡Sorpréndeme!

Maharashtrachi Hasya Jatra | ओंकारच्या कॉमेडीपुढे सईने हात जोडले | Sai Tamhankar | Onkar Bhojane

2021-08-24 2 Dailymotion

Maharashtrachi Hasya Jatra कार्यक्रमामध्ये ओंकारच्या कॉमेडीचा 'डंका' पुन्हा एकदा प्रेक्षकांना बघायला मिळाला आहे. ओंकारच्या हास्याच्या या डंक्यापुढे अभिनेत्री सई ताम्हणकरने चक्क हातच जोडले आहेत. पण सईने हात का जोडले आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #OnkarBhojane #Comedy #PrajaktaMali #SaiTamhankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber